Motivational quotes marathi || प्रेरक कोट्स मराठी

 

motivational quotes||

प्रेरक कोट्स










गरुडासारखे उंच उडायचे असेल तर,

कावळ्यांची संगत सोडावी लागेल.

तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक

करत असाल तर नक्किच

समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात|



माणुसकी:


भले ही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल थोड यश  उशीरा मिळाले  तरी चालेल। पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको अशी भावना प्रतेकाने मनात ठेवायला पाहिजे। 


ज्या माणसाजवळ अशी भावना असेल तो माणूस नक्कीच  प्रगतीच्या आणि यशा च्या मार्गावर आहे असे समजा। 

मध यावर प्रथम हक्क हा फुलांचा असतो पण फुलांन मधील मध चोरून मोहळाच्या पोळ्यांमध्ये साठवणाऱ्या मधमाश्यांना मात्र पूर्ण श्रेय दिले जाते.

समाजातही असेच असते प्रामाणिकपणे काम करणारे उपेक्षित राहतात आणि वांग्याचा भोपळा करून श्रेय घेणारे प्रसिद्ध होतात खूप खूप ताकद लागते आलेले अपयश पचवायला डोळ्यात आलेले पाणी पुसून ओठांवर हसू खेळवायला काहीतरी ध्येय लागतं। 

आपल्याला आयुष्यात  प्रामाणिक पणे जगायला शेवटी अपयशाचीच गरज असते. खूप ताकद लागते आलेले अपयश पचवायला।


गरुडासारखे उंच उडायचे असेल तर,

कावळ्यांची संगत सोडावी लागेल.

तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक

करत असाल तर नक्किच

समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात|


आयुष्यात खंबीर बना.


आपल घर छोट असलं तरी काही हरकत नही मात्र आपल  मन नक्कीच मोठ असलं पाहिजे .

  लहान विचार संशयाला जन्म देतात आणि मोठे विचार समाधानाला जर तुम्ही ऐकायला शिकलात तर तुम्ही सहन करायला शिकाल आणि जर तुम्ही सहन करायला शिकलात तर तुम्ही जगायला शिकाल.

आपला दिवस शुभ जावो काळजी घ्या स्वतःची ज्या व्यक्ती गोड बोलतात त्या सर्वच हित चिंतक नसतात गोडवा हा मधात असतो मधमाशीत नसतो सांभाळून चला कारण कौतुकाचा पुलाखाली मतलबी नदी वाहत असते.

धन्यवाद




शायरी साठी click करा